आमचे विकास कामे आणि कार्यक्रम
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
vfg
gfhgf
स्वातंत्र्य दिन समारंभ
७५वा स्वातंत्र्य दिन सोहळा
स्वच्छ भारत अभियान
पाडेगाव ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियान अत्यंत प्रभावी पद्धतीने राबवले आहे. २०१४ मध्ये या अभियानाची सुरुवात...
गुणवंत विद्यार्थी सत्कार
१2 वी बोर्ड मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम...
कार्यक्रम श्रेण्या
आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या
शिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा
- • गुणवंत विद्यार्थी सत्कार
- • शैक्षणिक शिबिरे
- • स्पर्धा आणि परीक्षा
आरोग्य कार्यक्रम
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे
- • विनामूल्य आरोग्य शिबिर
- • रक्तदान शिबिर
- • आरोग्य जागृती कार्यक्रम
स्वच्छता कार्यक्रम
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम
- • स्वच्छ भारत अभियान
- • कचरा व्यवस्थापन
- • पर्यावरण जागृती
कार्यक्रमांचा प्रभाव
आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे
सामाजिक एकता
गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले
शैक्षणिक प्रगती
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
आरोग्य सुधारणा
नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती
पर्यावरण जागरूकता
स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली